Fatteshikasta | Poster Out | स्वराज्यातील रणरागिणी | Ruchi Savarna, Mrunmayee Deshpande

2019-10-31 16

फत्तेशिकस्त या दिगपाल लांजेकर दिग्दर्शित या आगामी सिनेमातील आणखी दोन व्यक्तिरेखांचे पोस्टर्स सोशल मीडियावर रिलीज करण्यात आले. अभिनेत्री रुची सावर्ण सोयराबाई राणीसाहेबांच्या भूमिकेत दिसणार असून मृण्मयी देशपांडे केशरची भूमिका साकारणार आहे. Reporter- Kimaya Dhawan, Video Editor- Mahesh Mote #fatteshikasta